मराठी कथा, लेख

कौटुंबिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कौटुंबिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ जुलै, २०२६

आईचा त्याग

बुधवार, जुलै २९, २०२६
 "आई, आई, तुझा जय आला बघं. आता  तू लवकर बरी होशील  आणि तू बोलत का नाहीयेस?  आई, बोल ना माझ्याशी..."  जय आपल्या आईशी बोलत होता.  ...

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

मुखवट्यामागची नाती

गुरुवार, एप्रिल २३, २०२६
 "हॅलो, विजयदादा, कसा आहेस? प्रदीपने फोनवर आपल्या दादाला विचारले.  "मी मस्त!  तू कसा आहेस? कधी येतो आहे इकडे? खूप दिवस झाले तुम्ही...

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

माहेरची जबाबदारी अंतिम भाग

मंगळवार, मार्च ३१, २०२६
 "तुझे एकत्र कुटुंब आहे. आणि आमच्यामुळे  तुम्हांला नको काही त्रास. आमच्यामुळे तुला कोणी बोलायलाही नको आणि इकडे सर्व व्यवस्थित होते आहे ...

माहेरची जबाबदारी 3

मंगळवार, मार्च ३१, २०२६
 "आई, तुमचे म्हणणे बरोबर आहे गावाकडे होतात ऑपरेशन्स.  पण इथे यांच्या ओळखीने होईल तर मला बरे वाटेल.  आपल्या घरात त्यांना काही त्रास होणा...

माहेरची जबाबदारी 2

मंगळवार, मार्च ३१, २०२६
   आई अशी का वागत होती.  यामागेही कारण होते. आई जेव्हा जुन्या आठवणी सांगायची, तेव्हा तिच्या बोलण्यातून  कळले की तिला सख्खी सासू नव्हती पण चु...

माहेरची जबाबदारी 1

मंगळवार, मार्च ३१, २०२६
   "काय झालं प्रिया? एवढी उदास का आहेस?"  शुभमने आपल्या पत्नीला काळजीने विचारले.  शुभमने काळजीने असे विचारताच प्रिया रडू लागली.  ...

शनिवार, २० एप्रिल, २०२४

चूक कोणाची? अंतिम भाग

शनिवार, एप्रिल २०, २०२४
सचिन पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला घरी सोडले.तो त्याच्या कामात रूळू लागला. मित्रांबरोबर गप्पागोष्टी करू लागला.त्यांच्या बरोबर फिरू लागला.जेव्...

चूक कोणाची भाग 4

शनिवार, एप्रिल २०, २०२४
नवरीच्या रूपात सायलीला पाहून  सचिनच्या मनाला खूप त्रास होत होता.जिच्यासोबत लग्नाची,संसाराची स्वप्ने पाहिली होती. ती आज दुसऱ्या कोणाची पत्नी ...

चूक कोणाची भाग3

शनिवार, एप्रिल २०, २०२४
  "आई,बाबा मला सचिनशी लग्न नाही करायचे. मी त्याच्याशी भाऊ या नात्यानेच बोलते,वागते." सायली आपल्या आईबाबांना म्हणाली. "सायली, ...

चूक कोणाची भाग 2

शनिवार, एप्रिल २०, २०२४
'सायली...' असे बाळाच्या कानात बोलून कुर्रर... करत मंगलने बाळाचे नाव सर्वांना सांगितले. नाव ऐकून सर्वांना आनंद झाला. बाळही खूप खुश दि...

चूक कोणाची? भाग 1

शनिवार, एप्रिल २०, २०२४
  "अगं..मंगल तुझा मोबाईल एकसारखा वाजतो आहे. घे ना लवकर." सुमन मंगलला म्हणाली. "अगं जेवणाचा उष्टा हात धुऊन घेतचं होते, तोपर्यं...

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

जशास तसे ( अंतिम भाग )

गुरुवार, फेब्रुवारी ०८, २०२४
 प्रविण व माधवी यांच्या मिळकतीवर घरखर्च चालत होता.काही वेळा तर ते आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून घरासाठी आपला पैसा खर्च करत होते. काही वेळा आ...

जशास तसे ( भाग 2 )

गुरुवार, फेब्रुवारी ०८, २०२४
 "अरे प्रविण मी एक नवीन बिझनेस सुरू करायचे ठरवले आहे.सध्या मी जी नोकरी करत आहे,त्या नोकरीत मला काही विशेष जमत नाही आहे आणि पाहिजे तेवढा...

जशास तसे ( भाग 1 )

गुरुवार, फेब्रुवारी ०८, २०२४
 "आई,बाबा एक आनंदाची बातमी आहे.मला एका मोठ्या  कंपनीत नोकरी मिळाली." प्रविणने मोठ्या उत्साहाने आईबाबांना सांगितले आणि त्यांच्या पा...

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

गर्वाचे घर खाली ( अंतिम भाग )

शुक्रवार, जानेवारी २६, २०२४
 रूपाली व निशा जेव्हाही माहेरी यायच्या तेव्हा; रूपाली आपल्या सुखी संसाराचे,श्रीमंतीचे कौतुक करायची. मी किती सुखात आहे,मी किती भाग्यवान आहे! ...

गर्वाचे घर खाली ( भाग 2 )

शुक्रवार, जानेवारी २६, २०२४
 रूपाली खूप सुंदर होती.कॉलेजातील ज्या मुलांना तिच्या सुंदरतेची  भुरळ पडली होती;त्यातील दोन तीन मुलांनी तिला प्रपोज केले होते.पण रूपालीने त्य...

गर्वाचे घर खाली ( भाग 1 )

शुक्रवार, जानेवारी २६, २०२४
 "अगं रूपाली,थांब जरा ..तू आज खूपचं सुंदर दिसते आहेस.तुला कुणाची नजर लागू नये म्हणून मी तिट लावून देते."  आईने असे म्हणताच,रूपाली ...

रविवार, २१ जानेवारी, २०२४

ऐकावे जनाचे करावे मनाचे ( भाग 3 )

रविवार, जानेवारी २१, २०२४
'सुनांचे जास्त कौतुक करू नये,त्यांना धाकात नाही ठेवले तर ..त्या आपल्याच डोक्यावर बसतात आणि मग नंतर  आपल्यालाच त्याचा त्रास होतो. गोड गोड...

ऐकावे जनाचे करावे मनाचे ( भाग 2)

रविवार, जानेवारी २१, २०२४
 प्रियाची लग्नानंतरची पहिली दिवाळी होती. सासरी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर प्रिया व शैलेश प्रियाच्या माहेरी आले.प्रियाच्या आईबाबांनी प्रिया व जाव...

ऐकावे जनाचे करावे मनाचे ( भाग 1 )

रविवार, जानेवारी २१, २०२४
 "सुरेखा,तू खरचं खूप भाग्यवान आहेस बाई.. तुझी दोन्ही मुलं खूप संस्कारी आहेत.अभ्यासातही हुशार आहे आणि त्यांच्या  वागण्यात,बोलण्यात किती ...

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...